उडाला विश्वास
Read Count : 99
Category : Poems
Sub Category : N/A
उडाला विश्वास मनावरचाआहे नव्हतं ते सगळंमनातलं सांगत होतो तुला,पण हे खंजीर खुपसशील पाठीतअसं कधीच वाटलं नव्हतं मला ||म्हटलं भेटलयं कोणीतरीमाझे मन वाटून घ्यायला,पण चुकलोच मी जराया जगाला ओळखायला ||मरण्याचे दुःख नव्हते फक्तनाते चुकल्याचे वाईट वाटले,आज शेवटी इथे मलाभावनांचे घावच बोचले ||उडला होता विश्वास आजमाझा स्वतःच्याच मनावरचा,मला मिळाला होता मैत्रीतीलशत्रूत्वाचा आहेर घरचा ||✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (०६/०४/२०२१)पुणे
Comments
- No Comments