काही दिवस
Read Count : 129
Category : Poems
Sub Category : N/A
💜काही दिवस💙💙वर्षभर मी कोरोनात🧡💛नियम पाळून घरात बसलो होतो,💚💚म्हणूनच मी काल त्याची❤️❤️होळी जाळताना दिसलो होतो ||💜💜आजही तो हळूहळू समाजाला💙💙काट्यांनी डंख मारू पाहतोय,🧡🧡म्हणूनच मी होळी साजरी करताना💛💛तोंड बांधून तिचा आस्वाद घेतोय ||💚💚मी निष्काळजीपणा नाही तर❤️❤️आजही पर्यावरणपूरक रंग वापरतोय,💜💜दोन क्षणांचा आनंद नको तर आजच💙💙नियम पाळून कोरोनाला घालवू पाहतोय ||🧡🧡मी होळीस या माझे जीवन💛💛पुन्हा मला देण्याची प्रार्थना करतोय,💚💚माझ्या या होळीत सीमेवरची होळी❤️❤️मानवतेच्या रंगानी संपवू पाहतोय ||💜💜संपविण्यास हा वाईट काळ मी आणखी💙💙काही दिवस सॅनिटायझरशी मैत्री करतोय,🧡🧡फक्त स्वार्थी मैत्री नाही त्याला💛💛वाईट वाटेवरचा आधार म्हणून पाहतोय ||💚💚जळेल लसीच्या अग्नीत❤️❤️लवकरच कोरोना विषाणू हा,💜💜नियम पाळेल जो या काळात💙💙तोच पुढे आनंदाने रंग खेळेल ना ||🧡✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (२९/०३/२०२१)🧡❤️वेळ:०८:३५💚💛
Comments
- No Comments