कसला हा क्षणिक आनंद
Read Count : 144
Category : Poems
Sub Category : N/A
कसला हा क्षणिक आनंदहसत हसत दारू पिण्यातकिती मज्जा येते ना,आत जळत असते फुफ्फुसबाहेरून सिगारेट जीव घेते ना ||मग्न असतात ते बाटलीतीलदारू ग्लासात भरण्यात,आणि शरीर मग्न असते स्वतःचाचजीव घालवण्याच्या प्रयत्नात ||अरे आत्तापर्यंत तो नालायक होताचपण आज तीही ग्लास हातात घेतेय,सगळे जग जिला आई मानत तिच आजतिचे अस्तित्व स्वतःचे धुळीस मिळवतेय ||कसला हा क्षणिक आनंद आणिकसला हा दुःख विसरण्याचा मार्ग,दुःख वगैरे विसरेल की नाही माहीत नाहीपण नक्की जवळ होईल वरचा वर्ग ||✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (२५/०४/२०२१)पुणे
Comments
- No Comments