Writing 063
Read Count : 156
Category : Poems
Sub Category : N/A
प्रीतीत तुझ्या गुंतलेपाहू कोणाचे मी प्रतिबिंबप्रतिबिंब तुझेच दिसते ,पाहून मन वेडे तुलाचतुलाच पाहून हसते रे ||प्रीतीत गुंतले रे मी तुझ्यातुझ्या गोड जाळ्यात फसले,पाहून प्रतिबिंब तुझेचतुझेच अस्तित्व दिसले रे ||किती मी वेडी सांग रे सख्यासख्या मी पाणीच विसरले,तुझे पाहून रे प्रतिबिंबप्रतिबिंब माझे घसरले ||रोजचेच वाहणारे पाणीपाणी आज जवळचे झाले,तुलाच भेटायला मी राजाराजा तुझ्यासाठीच मी आले ||✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (१६/०४/२०२१)पुणेशे ल का व्य प हि ले
Comments
- No Comments