
Writing 060
Read Count : 154
Category : Poems
Sub Category : N/A
मला भेटायला येशील नाओळखताना मला तुम्हीकी पूर्णपणेच विसरलात,जात जात त्या शिखरावरअहंकाराने खाली घसरलात ||सांग ताई आज तुला माझेसावित्री-जोती आठवतात ना,आज त्या ज्ञानज्योती जगभरज्ञानाची मशाल पेटवतात ना ||संपतोय आज जरी मीजीवनभर त्या ज्ञानदेवतांना पाहतोय,अजूनही एक एक श्वास माझामी जोती-सावित्रीच्या चरणाशी वाहतोय ||जाता जाता तू दूर देशी ताईमाझी माई जगाला दावशील ना,घेऊन ज्ञान पाळण्याची दोरीतू जगाचा उद्धार करशील ना ||कर्तृत्वाने तुझ्या तू ताईमाझी माती दाही दिशांत नेशील ना,पुन्हा एकदातरी जीवनात यामला भेटायला येशील ना ||:- आदेश बाळू कोळेकर (१२/०४/२०२१)पुणे
Comments
- No Comments