चिऊ
Read Count : 111
Category : Poems
Sub Category : N/A
🐤🐤कुठे आहेस तू चिऊ🐤🐤शोधू कुठे मी तुलाकुठे गेलीस तू चिऊ,दिसेनाशीच तू झालीकसा मुखी घेऊ मी खाऊ ||दिसेनात ते पंख चिमुकलेआकाशी उडताना,लुप्त झाल्या त्या चोचीअस्तित्व स्वत:चे बांधताना ||घरटे होते स्वप्नांचे इवलेसेकष्टाने बांधलेले,पण आज जीवन त्यांचेआसवांत दाटलेले ||चिऊ पाहणारे डोळे निरागसआज आहेत तरी कुठे ?जिथे तो आनंदी घास भरवणारीआईच क्वचितच दिसे ||✍️✍️ आदेश कोळेकरदिनांक:२०/०३/२०२१(जागतिक चिमणी दिन )
Comments
- No Comments