
🖊️🖊️🖊️🖊️🖊️
Read Count : 131
Category : Poems
Sub Category : N/A
अरे हे काय करतोय तूअरे राजा सांग मला हे काय करतोय तूउगाचच गळ्याला फास का लावून घेतोय तू,मातीच्या विश्वासाला भेग का देतोय तूसांग बळीराजा कर्तव्ये का विसरतोय तू ||चालताना मातीतही आई शोधणारा तूआज मातीत घाम ओघळणारा तू,विश्वाचा आदर्श होणारा तूअरे बळीराजा सांग का रडतोय तू ||खांद्यावर साऱ्या जगाचे ओझे वाहणारा तूमाणसाचा प्रत्येक घास पिकविणारा तू,ओंजळभर पाणी रोज वाटणारा तूअरे बळीराजा सांग विठ्ठलाला का विसरतोय तू ||:~ आदेश कोळेकर (१३/०२/२०२१)वेळ:०९:१४
Comments
- No Comments