
Song
Read Count : 156
Category : Songs
Sub Category : LoveSong
प्रत्येक क्षणात बघतो तुला येणा वाटेवर श्वास तू तो आभास ही छडतो रोजरोज
तू झ्या रे विन न को नीं जसं मला समजल्या सारखं
मन झुरत तुुला बोलावत अश्रू वाहू नी जसं
प्रत्येक क्षणात बघतो तुला येे ना वाटेवर श्वास तू तो आभास ही झळतो रोजरोज........
तुझ्या शी बोलते उंमिद बनूून , मिळ एकदा मला हा ध्यास धरुण हो रे माझा एकदा जा करते व्यक्त इच्छा, बोलावं वाटत होते न बोलल्यास सारखं मला
अनोळखी बनल्यासारख आता,
प्रत्येक क्षणात बघतो तुला येना वाटेवर श्वास तू तो आभास ही छडतो रोजरोज......
तुला रे ओडखले म नोमन आपले केले, तूच तू धड के धकधक बणुन रे,माझं रे ऐक तू ,एकना रे, तुझं विना नाही जगु शकतं आत रे....
Shivani pakhare.