
Writing 032
Read Count : 157
Category : Poems
Sub Category : N/A
हे माझे प्राण
हे माझे हृदय
हे माझे मन
हा माझा आत्मा
तुझ्यावर अर्पण मी केलाय
एवढ प्रेम तुझ्यावर मी केलंय
आकाश एवढ प्रेम मी तुझ्यावर केलंय
सागरा एवढ प्रेम मी तुझ्यावर केलंय
सांगू शकत नाही
बोलू शकत नाही
लिहू शकत नाही
एवढ प्रेम मी तुझ्यावर केलंय
जीवा पार प्रेम मी तुझ्यावर केलंय...
शिि