कोरोना
Read Count : 153
Category : Poems
Sub Category : N/A
- काय लेका कोरोना तुने केला कहर सार बंद करून टाकलं गाव असो की शहर लहानसा जीव तूझा कारनामे किती मोठे तुझ नाव ऐकून आता स-याचीच फाटे चीन झाली इटली तुने अमेरिकेला हि नाही सोडला जो निंघाला बाहेर त्या सार्याला झोडलं आता तर तु आमच्या भारतात ही आला अरे तयावर औषधे नाही झाडीपाला पण आम्ही भारतीय लोक आहोत जरा काटक आमच्यासमोर नाही चालणार तुज नाटक आम्ही दिवस भर काम करुन चटणी भाकर खाणारे खाटीवर आंग टाकून पांडुरंगाच गुण गाणारे