धर्म ही अफूची गोली आ%2 Read Count : 21

Category : Articles

Sub Category : Politics
धर्म     .....-धर्म ही अफूची गोळी आहे, असे कामगारांचे हीत जोपासणारे पाश्चिमात्य विचारवंत कार्ल मार्क्स ने म्हटले आहे. शिवाय आंबेडकरांनीही धर्माबद्दल सावध रहा, असे वारंवार सांगितले.पाश्चिमात्य विचारवंत व अमेरिकेचे तत्कालीन प्रधानमंत्री जार्ज वाशिंग्टन यांनीही धर्म ही अशी संकल्पना आहे, की त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक  दरपिढीला मुर्ख बनवता येते, असे म्हटले आहे.अर्थात धर्म ही सापेक्ष संकल्पना आहे,म्हणजे धर्माचा अर्थ प्रत्येक व्यक्ती आपल्या सोईप्रमाणे स्विकारतो.तसे होऊ नये आणि समता प्रस्तापित व्हावी म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता या मूल्याला राज्यघटनेत महत्त्वाचे स्थान दिले आहे ;परंतु धर्मसापेक्षवादच सगळीकडे बोकाळलेला दिसतो.वाईट विचार आणि वाईट वागणे म्हणजे अनैतिक आचरण असणाऱ्या लोकांचा धर्म अधर्म जरी असला तरी त्यांच्यासाठी तो धर्मच असणार आणि माणुसकीची मुल्ये जपणाऱ्यांचा धर्म हा  माणसासाठी असूनही तो वाईटांसाठी अधर्मच.
धर्म हे राजनितीचे ,राजकारणाचे एक शस्त्र आहे, हे जो पर्यंत लोकांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत लोक कायम त्यात गुरफटून राहणार, हे निर्वीवाद आहे. धर्माबद्दलचा अभिमान हा कायम नशेत ठेवणारा असून त्यामुळे माणसाची शेखचिल्ली सारखी गत होऊ शकते.
उदाहरणार्थ - दिल्ली हाई कोर्ट का ऐतिहासिक फैसला:
अब जनरल (GEN) केटेगरी मे कोई भी अन्य वर्ग का (OBC-SC-ST) अब नौकरी या कॉलेज मे apply नही कर सकता...
मतलब वो लॉग अपनी ही कैटेगिरी मे apply करेंगे अर्थात आरक्षण के नाम पर obc को 27%, sc को 15% और st को 7.5% यानि 85% जनसँख्या को 49.5% आरक्षण और बाकि बचा 50.5% अघोषित आरक्षण मात्र 15% सवर्णो  शेष जातियों के हिस्से में बच गया है । और यही फार्मूला पूरे देश में लागू होने वाला है ।
आज सवर्ण जाती की पहली जीत हासिल हुई है। आज दिल्ली हाईकोर्ट का फैसला आया है और फैसला दिया है कि आरक्षित वर्ग के व्यक्तियों को सिर्फ आरक्षण उनके वर्ग में ही मिलेगा चाहे उसका मेरिट मे कितना ही ऊँचा स्थान हो। अगर कोई जाति प्रमाण पत्र देता है तो उसे आरक्षित क्षेत्र में ही जगह मिलेगी और वह अनारक्षित कोटा में जगह नहीं बना सकता। रोस्टर प्रणाली के तहत मुकदमा किया था और वे लोग विजयी हुये। 
 म्हणजे 50.℅लोकांसाठी 50.5℅आरक्षण . 
‌धर्म या संकल्पनेने लोकांना व येथील नेत्यांना कायम धुंदीत ठेवल्यामुळे पडद्याच्या मागचे दिसेना असे झाले.किंवा ख-या समस्या काय आहे, हेच कळेनासे झाले आहे.धर्म ही एक नामी युक्ती किंवा उपाय आहे कि ज्यामुळे बहुसंख्य लोकांना  थोपवून ठेवता येते.गुंतवून ठेवता
 येते.इच्छीत साध्यापासून दूर लोटता येते. खरे लपवता येते.खोटे खपवता येते.आणि अल्प जनांना, त्यांच्या विचारांना कोंडून-कोंडून गुदमरुन जाईल, असे करता येते. म्हणून मानवजातीच्या विकासासाठी धर्म आणि जात ही बाधा आहे.समतेच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर  आहे.विकासाचे परमोच्च शिखर गाठण्यासाठी,माणसाच्या परमोच्च विकासासाठी धर्मविहीन जातीविहीन समाजरचनेची आज अत्यंत आवश्यकता आहे. धर्म आणि जातीची चौकट मोडल्याशिवाय ख-या बुद्धीवंतांना, ख-या समाजसुधारकांना किंमत नाही किंवा त्यांचे विचार लोकांना कळणार नाही.कारण धर्माच्या नावाखाली त्यांच्या मूल्यवान विचारांना आणि त्यांच्या महान कार्याला इथे पायदळी तुडविल्या जाते.
  सावधान धर्म ही अफूची गोळी आहे. 

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?