आयुष्य Read Count : 53

Category : Articles

Sub Category : Lifestyle

झाकलेल्या* *मुठीतून* *वाळूचा कण निसटावा* *तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…*
*आणि...*
*आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय.*
*प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… . "नाराज" व्हा त्याच्या* *बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… . "विसरा" त्याच्या "चुका"* *पण त्याला नाही… .* *कारण "माणुसकी" पेक्षा* *मोठ काहीच नाही...*

Comments

  • huh

    Jul 22, 2019

Log Out?

Are you sure you want to log out?