
शाळा गीत
Read Count : 120
Category : Poems
Sub Category : N/A
शिक्षणाच्या प्रगतीची मी ज्योत दारी लागले
जीवनाच्या वाटेवरती शाळा माझी भावते
जिल्हा परिषद वेवूर शाळा
नित्य मज लावी लळा
प्रगतीच्या शिक्षणातून उंच नेऊ नाव ते
शिक्षणाच्या प्रगतीच मी ज्योत दारी लावते
शिकण्याची मज लागे चाऊल शिक्षणाचे पाहिले पाउल गुरु जणांच्या पूज्य पायी
मस्तक माझे ठेवते
शिक्षणाच्या प्रगतीची मी ज्योत दारी लावते
जीवनाच्या वाटेवरती शाळा माझी भावते
Comments
- No Comments