मग का करतो मुलीचा अप%E Read Count : 97

Category : Poems

Sub Category : N/A

मुलापेक्षा मुलगी छान,

मुलीमुळे मिळते परिवारांना सन्मान,

मग कारण करतो मुलीचा अपमान?


मुलगी आहे निसर्गाने दिलेलं फळ,

जीवनातून निघतो पापाचा मळ,

मुलगी जीवन करते हसतमुख,

घरात आणते शांती सुख||


मुलगा शिक्षिक घर अशिक्षिक,

मुलगी शिक्षिक देश शिक्षित,

मुलगी ग्यानी घर मानी,

मग कारण करतो मुलीला अपमानी?


मुलगा मुलगी एकसमान |

दोघेही आपली शान,

मुलगा आहे आपला मान,

मुलगी‌ आहे आमची शान||


मुलगी आहे दानी,

घर राहते सन्मानी,

ऐकू येते आनंद कानी,

मग का करतो मुलीला अपमानी?

Comments

  • very nice

    Oct 05, 2018

Log Out?

Are you sure you want to log out?