Category : Stories
Sub Category : Romance
स्टोरी आवडली तर नक्की like share करा 😊
खूप दिवसांनी आज तिला बाहेर फिरायला घेऊन गेला
हातात हात धरून फिरत फ़िरत बागेमध्ये एका झाडाखाली आला
इकडे तिकडे पाहून तो तिला जवळ घेऊ लागला
त्याच्या हाताचा स्पर्श अंगाला लागताच
ती शहारली
आणि त्याला घट्ट मिठी मारली
2 min तशीच त्याच्या मिठीत होती
नंतर तिने मिठी सोडून त्याच्या डोळयात पाहू लागली
आणि बोलू लागली
#तुझ्या_मिठीतला_गोडवा
#मला_छान_वाटतो
#तुझ्या_स्पर्शाने_माझ्या_मनाला_हर्ष _होतो
#जीव_जडलाय_रे_माझ्या_तुझ्यात
#सोडून_कधी_जाऊ_नको
#तुझ्या_नावानेच_होतंय_धडधड_माझ्या #हृदयात
#इतक_पण_वेड_मला_लावू_नको
हे ऐकताच त्याने तिला सांगितले
नाही ग
तुला सोडून जायला मी काय वेडा आहे का तुझ्यासारखी सुंदर निरागस मनाची आणि चांगल्या स्वभावाची मुलगी शोधून सापडणार नाही आणि
#वेड_इतकं_लावणार_तुला_की_माझ्याशिवाय #तू_जगणार_नाही
यावर ती पण म्हणाली
#मी_पण_एवढे_तुला_वेड_लावीन
#की_माझ्याशिवाय_तू_दुसऱ्या_कोणत्याही #मुलगी_कडे_बघणार_नाही
दोघेही एकमेकांकडे पाहून हसले
आणि तिथे असलेल्या बागेमध्ये असणाऱ्या बाकावर जाऊन बसले
तिथेच त्यांच्या बाजूला एक couple होते
मस्तपैकी kissing चालू होती
ते पाहून ती हसली
आणि त्याला बोलू लागली
हा वेडेपणा आहे
त्यावर तो बोलला
तो : आपण करूया का हा वेडेपणा
ती : नको काही गरज नाही
आणि तुला माहीती आहे मला हे आवडत नाही
तो : हो माहिती आहे म्हणून आधी तुला विचारलं
Ok मग बाकी बोल काहितरी
ती ; काय बोलू काही सुचत नाही
तुला जे हवं ते मी आता देऊ शकत नाही
माहिती आहे मला मनाला तुझ्या वाईट वाटतंय
पण ते तू दाखवत नाही खरच मला तुला नको म्हणायचं नव्हतं पण नाईलाजाने मला म्हणावं
लागतंय तू समजून घे ना
तो : हो घेतोय म्हणूनच तुझ्यासोबत आहे समजलं का
ती : म्हणजे तू मला सोडून गेला असतास
तो :मी नाही दुसरा कोणी असता तर गेला कधीच सोडून गेला असता
ती : का
तो : अग का काय
हा वेडेपणा काही करतात काही नाही
आणि काहींच्या
बाबतीत तर आपोआपच होतो
ती : तुला करावासा वाटतो का
तो : वाटतो पण तुझ्या इच्छेनुसार आवडेल मला करायला हा वेडेपणा
ती : sorry
तो : ok बाबा ठीक आहे मी समजू शकतो
चल जाऊया घरी
ती : इतक्या लवकर म्हणजे तू रागावलास ना माझ्यावर म्हणून तू जाऊया बोलतोस
Ok ठीक आहे जे करायचे ते कर मी काही बोलणार नाही जे काही आहे तुझंच माझं सर्वस्व तुझं आहे मी तुझी आहे
पण एक सांगते माझ्या आई बाबांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी काही चुकीचं करणार नाही आणि वागणार नाही तो विश्वास मी तुझ्यावर ठेवते आणि तुला परवानगी देते
- तो : खरच तू वेडी आहेस पण मनाने खूप च
Comments
- No Comments