
Maitrin - Ek Athvan
Read Count : 147
Category : Poems
Sub Category : N/A
इंद्रधनुष्याचे रंग आहेत पारिजातकाचा वास आहे तुझ्यात बरेच काही खास आहे मित्रांसाठी तू म्हणजे जीवन तू म्हणजे श्वास आहे तुझ्यात बरेच काही खास आहे तुझीच सुंदरता वाटते खरी बाकी सगळ आभास आहे तुझ्यात बरेच काही खास आहे तुझे गोड हास्य बघायला निशेला पण दिवसाची आस आहे तुझ्यात बरेच काही खास आहे तू जाशील तिथे समा भांधतेस कारण तू आहेस तर उल्हास आहे तुझ्यात बरेच काही खास आहे आनंदी आहे तों प्रत्येक व्यक्ती मैत्री तुझी लाभली ज्यास आहे तुझ्यात बरेच काही खास आहे आयुष्यभर मैत्री निभावशील याचा मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यात खरच बरेच काही खास आ
Comments
- No Comments